पोप ग्रेगोरी अकरावा (इ.स. १३२९:मॉंमोंट, फ्रांस - मार्च २७, इ.स. १३७८:रोम, इटली) हा डिसेंबर ३०, इ.स. १३७० पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता. हा आव्हियों पोपशाहीमधील सातवा व शेवटचा पोप होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पोप ग्रेगोरी अकरावा
या विषयातील रहस्ये उलगडा.