पोप इनोसंट नववा

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

पोप इनोसंट नववा (जुलै २०, इ.स. १५१९:बोलोन्या, इटली - डिसेंबर ३०, इ.स. १५९१:रोम) हा सोळाव्या शतकातील पोप होता. हा फक्त दोन महिने पोपपदावर होता.

याचे मूळ नाव जियोव्हानी ॲंतोनियो फॅचिनेटी असे होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →