पैदिमरी व्यंकट सुब्बाराव (तेलुगू लेखन : పైడిమర్రి వెంకటసుబ్బారావు ) (जन्म १० जून १९१६ - मृत्यू १३ ऑगस्ट १९८८) हे एक तेलुगू साहित्यिक होते. भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा त्यांनी लिहिली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पैदिमरी व्यंकट सुब्बाराव
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.