पेस्तनजी हा १९८७ चा विजया मेहता दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील नाटक चित्रपट आहे, ज्यात अनुपम खेर, नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी यांच्या भूमिका आहे. हा चित्रपट पत्रकार बी.के. करंजिया यांच्या कथेवर आधारित आहे. ह्याने ३५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये, हिंदीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार पटकावला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पेस्तनजी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.