पेरी काउंटी, अलाबामा

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

पेरी काउंटी, अलाबामा

पेरी काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मॅरियन येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८.५११ इतकी होती. या काउंटीला ऱ्होड आयलंडच्या अमेरिकन आरमारी अधिकारी कॉमोडोर ऑलिव्हर हॅझार्ड पेरीचे नाव दिलेले आहे.

ही काउंटी २०२२मध्ये अलाबामातील एकमेव आणि अमेरिकेतील ४० पेकी एक ब्रॉडबँड सेवा नसलेली काउंटी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →