डिकॅब काउंटी, अलाबामा

या विषयावर तज्ञ बना.

डिकॅब काउंटी, अलाबामा

डिकॅब काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र फोर्ट पेन येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७१,६०८ इतकी होती.

डिकॅब काउंटीची रचना ९ जानेवारी, १८३६ रोजी झाली. या काउंटीचा प्रदेश चेरोकी जमातीकडून बळकावला गेला होता. या काउंटीला मेजर जनरल बॅरन योहान डिकॅबचे नाव दिले आहे. ही काउंटी हंट्सव्हिल महानगरक्षेत्राचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →