पेत्र चेक (चेक: Petr Čech) हा एक चेक फुटबॉल खेळाडू आहे. चेक चेल्सी व चेक प्रजासत्ताकासाठी गोलरक्षक म्हणून खेळतो. चेकला युएफा चॅंपियन्स लीगच्या २००४-०५, २००६-०७ व २००७-०८ ह्या तीन हंगामांमध्ये सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कार मिळाला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पेत्र चेक
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.