पॅट बार्कर

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

पॅट बार्कर

पॅट्रिशिया मेरी डब्ल्यू. बार्कर (जन्म ८ मे १९४३) एक ब्रिटिश लेखिका आणि कादंबरीकार आहे. रिजनरेशन ट्रायोलॉजी या कादंबरी संग्रहासाठी त्या प्रसिद्ध आहेत जे पहिल्या महायुद्धाबद्दल आहे. ह्यात तीन कादंबऱ्या आहेत; रिजनरेशन (१९९१), द आय इन द डोअर (१९९३) आणि द घोस्ट रोड (१९९५). द घोस्ट रोड कादंबरीला मॅन बुकर पुरस्कार मिळाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →