पूर्व भारत

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

पूर्व भारत (बंगाली: পূর্ব ভারত, पूर्बो भारोत) हा भारत देशातील पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओडिशा राज्यांचा समावेश असलेला भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →