फ्रेंच भारत

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

फ्रेंच भारत (फ्रेंच:एस्ताब्सिमेंट्स फ्रांसेस दांस ल'इंडे; फ्रांसच्या भारतातील वसाहती) हा भारतातील फ्रांसच्या आधिपत्याखालील प्रदेशांचा समूह होता.

हे प्रदेश १९५० आणि १९५४मध्ये भारतात विलिन केले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →