बर्धमान पूर्व हा भारत देशाच्या पश्चिम बंगाल राज्यामधील ४२ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. केवळ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ २००८ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आला. ह्यामधील सर्व ७ विधानसभा मतदारसंघ बर्धमान जिल्ह्यामध्ये आहेत.
२००८ साली बर्दवान, कटवा व दुर्गापूर हे तीन लोकसभा मतदारसंघ बरखास्त करण्यात आले व बर्धमान पूर्व व बर्धमान-दुर्गापूर हे नवे मतदारसंघ तयार केले गेले.
पूर्व बर्धमान लोकसभा मतदारसंघ
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.