पूर्व खासी हिल्स हा भारताच्या मेघालय राज्यामधील एक जिल्हा आहे. पूर्व खासी हिल्स जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र शिलाँग येथे असून एकूण ८.२४ लाख लोकसंख्या असलेला हा मेघालयमधील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे. येथे खासी जमातीचे लोक मोठ्या प्रमाणावर आढळतात.
चेरापुंजी हे जगातील सर्वाधिक पर्जन्यवर्षा होणारे शहर ह्याच राज्यात स्थित आहे.
पूर्व खासी हिल्स जिल्हा
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.