पूर्व इंफाळ जिल्हा

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

पूर्व इम्फाल जिल्हा भारतातील मणिपुर राज्यातील १६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, इम्फाल पश्चिम जिल्ह्यानंतर हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा होता. २०१६ मध्ये, राज्याच्या पश्चिम सीमेवर असलेला जिरीबाम उपविभाग या जिल्ह्यापासून वेगळा करून स्वतंत्र जिरीबाम जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला.

याचे प्रशासकीय केंद्र पोरोम्पाट येथे आहे.



मणिपुरी भाषा तथा मैतेई भाषेची इम्फाल बोली ही प्रमाण बोलीभाषा या भागात वापरली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →