पूर्व आफ्रिकी महासंघ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

पूर्व आफ्रिकी महासंघ

पूर्व आफ्रिकी महासंघ ( स्वाहिली : Shirikisho la Afrika Mashariki ) पूर्व आफ्रिकन समुदायाच्या सहा सार्वभौम देशांची एक प्रस्तावित राजकीय संघटना आहे. हे सहा देश केन्या, टांझानिया, दक्षिण सुदान, बुरुंडी, युगांडा आणि रुवांडा आहेत. सप्टेंबर२०१८ मध्ये, प्रादेशिक घटनांच्या मसुद्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी एक समिती स्थापन केली गेली, आणि २०२३ पर्यंत महासंघाची अंमलबजावणी करून महासंघासाठी २०२१ पर्यंत एक प्रारूप राज्यघटना लिहिण्याची तयारी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →