पूनम खेमनार

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

पूनम नानासाहेब खेमनार (९ मे, १९९४:अहिल्यानगर, महाराष्ट्र, भारत - ) ही नागालँडकडून खेळणारी एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि क्वचित लेग-ब्रेक गोलंदाजी करते. ही महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुकडून, यूपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स कडून खेळली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →