पुरुषोत्तम श्री. काळे हे एक मराठी चित्रकार आणि नाटकांचे नेपथ्यकार होते. १९२१ साली ते ललितकलादर्श नाटक कंपनी (स्थापना - हुबळी, १ जानेवारी, १९०८) पडदे रंगवायले जे आले ते
१९३७ साली ती कंपनी बंद होईपर्यंत तेथेच होते. मराठी लेखक व.पु. काळे यांचे हे वडील होत.
१९२२ सालीच त्यांनी भा.वि. वरेरकर यांच्या ‘सत्तेचे गुलाम’ या नाटकाकाच्या रंगमंंच सजावटीत स्टेजवर आतल्या पडद्यांऐवजी ‘बॉक्स सेट’चा वापर केला हा अशा प्रकारचा वापर मराठी रंगभूमीवर पहिल्यांदाच झाला होता.
पु.श्री. काळे
यामागील विज्ञान आणि इतिहास.