पुष्कर शिवकुमार शर्मा हा भारतीय वंशाचा केनियन क्रिकेट खेळाडू आहे. एनपीसीए (नैरोबी प्रोव्हिन्स क्रिकेट असोसिएशन) सुपर डिव्हिजन लीगमध्ये १४ डावात ८४१ धावा केल्यानंतर, एका वर्षात वयाच्या २२ व्या वर्षी त्याने १७ नोव्हेंबर २०२२ रोजी सेंट हेलेना विरुद्ध पदार्पण केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पुष्कर शर्मा
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!