पुणेरी मिसळ

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

पुणेरी मिसळ

पुणेरी मिसळ हा महाराष्ट्राच्या पुणे शहरात मिळणारा एक खास आणि लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. ही डिश मध्यान्हीच्या उपाहारासाठी खातात. मिसळ ही नुसतीच चमच्याने खाता येते, किंवा तिच्याबरोबर दही किंवा पाव खातात. अशावेळी मिसळ ही मिसळपावचा भाग म्हणून खाल्ली जाते. मिसळ बनवणे सोपे असले तरी काही खास दुकाने मिसळपावासाठी प्रसिद्ध आहेत. मिसळीला पौष्टिक मूल्य असल्याने ते एक अतिशय लोकप्रिय स्नॅक आहे. पुण्याखेरीज कोल्हापुरी मिसळही प्रसिद्ध आहे. पुणेरी मिसळ ही कोल्हापुरी मिसळीसारखी तिखट आणि मसालेदार नसते. पुण्यात वैयक्तिक आवडीनुसार मिसळ तयार करून दिली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →