पुणे पोलीस

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

पुणे पोलिसांचा प्रमुख पोलीस आयुक्त असतो. हा राज्याच्या गृह मंत्रालयाने नेमलेला एक आय. पी. एस्‌. अधिकारी असतो. पुणे पोलीस व्यवस्था ही महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →