पुट्टा महेश कुमार (जन्म १० एप्रिल १९८८) एक भारतीय राजकारणी आणि २०२४ मध्ये एलुरु लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी निवडून आलेले उमेदवार आहेत. ते तेलगू देशम पक्षाचे सदस्य आहेत व आंध्र प्रदेशातील सर्वात तरुण राजकारण्यांपैकी एक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पुट्टा महेश कुमार
या विषयातील रहस्ये उलगडा.