पन्नीरसेल्वम रवींद्रनाथ कुमार (तमिळ: த. இராதாகிருஷ்ணன்) हे एक भारतीय राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते २०१९ लोकसभा निवडणुकीमध्ये अण्णा द्रमुक पक्षातर्फे तमिळनाडूच्या तेनी मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम ह्यंचे पुत्र आहेत.
जुलै २०२३ मध्ये मते मिळवण्यासाठी मतदारांना पैसे वाटल्याच्या आरोपावरून मद्रास उच्च न्यायालयाने ह्यंची निवडणूक रद्द केली.
पी. रवींद्रनाथ कुमार
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?