पीटर हँड्सकोंब

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

पीटर हँड्सकोंब

पीटर हॅंड्सकोंब (२६ एप्रिल, १९९१:व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. पीटर इंडियन प्रिमीयर लीगमध्ये सन २०१६ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट संघाकडून खेळला आहे.

त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ३० नोव्हेंबर २०१६ रोजी कसोटी तर १९ जानेवारी २०१७ रोजी पाकिस्तानविरूद्ध एकदिवसीय पदार्पण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →