पीटर मॅकऍलिस्टर (इंग्लिश: Peter McAlister) (जुलै ११, इ.स. १८६९ - मे १०, इ.स. १९३८) हा ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघाकडून खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. इ.स. १९०४ ते इ.स. १९०९ सालांदरम्यान तो ८ कसोटी सामने खेळला. तो उजव्या हाताने फलंदाजी करत असे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पीटर मॅकऍलिस्टर
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!