सिड ग्रेगरी ऊर्फ सिडनी एडवर्ड ग्रेगरी (इंग्लिश: Sydney Edward Gregory) (एप्रिल १४, इ.स. १८७० - ऑगस्ट १, इ.स. १९२९) ह ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघातर्फे खेळलेला खेळाडू होता. इ.स. १८९० ते इ.स. १९१२ या काळातील क्रिकेट कारकिर्दीत त्याने ५८ कसोटी क्रिकेट सामने खेळले. तो उजव्या हाताने फलंदाजी करत असे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सिड ग्रेगरी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?