पीटर इंग्रम

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

पीटर जॉन इंग्रम (२५ ऑक्टोबर, इ.स. १९७८:हावेरा, न्यू झीलँड - ) हा न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.

हा दोन कसोटी, आठ एकदिवसीय आणि तीन टीट्वेंटी सामने खेळला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →