पिझ्झा

या विषयावर तज्ञ बना.

पिझ्झा

पिझ्झा हा एक इटालियन पदार्थ आहे.यात मैद्याच्या गोल पोळी/चपातीवर चीज आणि अनेक प्रकारच्या भाज्यांचे/मांसाचे तुकडे घालून तो ओव्हन मध्ये बेक केला जातो अर्थात भाजला जातो आणि त्यानंतर खाल्ला जातो. पिझ्झा हा इटालियन शब्द असून इटालियन भाषेत 'झ'चा उच्चार 'त्झ' किंवा 'ट्झ' असा होत असल्याने पिझ्झा या शब्दाचा अचूक उच्चार 'पित्झा' किंवा 'पिट्झा' असा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →