पिंगळा (शास्त्रीय नाव: Athene Brama) (संस्कृत नाव - कृकालिका, निशाटन, पिंगचक्षू, पिंगलिका, खर्गला) हा भारतीय घुबड जातीच्या पक्ष्यांपैकी आकाराने सगळ्यात लहान पक्षी आहे. तो मानवी वसाहतीजवळ राहणे पसंत करीत असल्याने सर्वत्र परिचित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पिंगळा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.