रानपिंगळा

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

रानपिंगळा

रानपिंगळा किंवा वनपिंगळा (शास्त्रीय नाव: Athene blewitti अथेनी ब्लुइटी ; इंग्लिश: Forest Owlet, फॉरेस्ट औलेट;) हा पक्षी भारतातील महाराष्ट्र, व मध्य प्रदेश या राज्यात खूप मोठ्या प्रमाणात आढळत असे, पण आता विविध कारणास्तव तो दिसेनासा झाला आहे. अलीकडेच पक्षी अभ्यासकांच्या एका टीमने याचा शोध घेतला असता तो नंदुरबार जिल्ह्यात व मेळघाट अभयारण्यात केवळ २०० ते ३०० एवढ्याच संख्येने आढळला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →