पिंगट गरुड

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

पिंगट गरुड

सुपर्ण किंवा पिंगट गरुड (शास्त्रीय नाव: Aquila rapax, ॲक़्विला रॅपॅक्स ; इंग्रजी: Tawny Eagle, टॉनी इगल) हा गृध्राद्य कुळातील एक गरुड आहे. तो आफ्रिकेत जवळपास सर्वत्र, व नैर्ऋत्य आशियापासून ते भारतापर्यंत सर्व प्रदेशांत प्रजनन करतो. भारतीय उपखंडात तो बलुचिस्तान, नेपाळ तराई, बंगला देश, उत्तर तमिळनाडू येथे आढळतो. तो लाल-ठिपक्यांची, पांढऱ्या रंगाची दोन ते तीन अंडी घालतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →