नेपाळी गरुड(शास्त्रीय नाव: Aquila nipalensis, ॲक़्विला निपॅलेन्सीस ; इंग्रजी: Steppe Eagle, स्टेपी इगल) हा गृध्राद्य कुळातील एक गरुड आहे.
अग्न्येय युरोप, दक्षिण रशिया, ईशान्य चीन, पूर्व मंगोलिया येथे वीण. हिवाळ्यात मध्यपूर्व भागात, पूर्व व दक्षिण आफ्रिकेत व दक्षिण आशियात स्थलांतर. भारतीय उपखंडात तो पाकिस्तान,नेपाळ व उत्तर भारतात येतो. दक्षिणेकडे मुंबई व पूर्वेकडे ओडिशा येथपर्यंत. वायव्य भारत आणि हिमालयात वीण.
नेपाळी गरुड
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?