पाले दे लेलिजे (फ्रेंच: Palais de l'Élysée) हे फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत कार्यालय व निवासस्थान आहे. पॅरिस शहरातील आठव्या जिल्ह्यात शॉंज-एलिजे जवळ पाले दे लेलिजे वसले आहे.
पाले दे लेलिजेची वास्तू १७२२ साली बांधली गेली.
पाले दे लेलिजे
या विषयातील रहस्ये उलगडा.