पारंपारिक ऊर्जा (इंग्रजी: Fossil Energy) हे एक प्रकारचे इंधन आहे, जे सजीवांचे अवशेष जमीन गाडले जाऊन, ज्याला "जिवाश्म" असेही म्हणतात, त्यावर नैसर्गिक प्रक्रिया होऊन तयार होते. दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू हे पारंपरिक ऊर्जेचे इंधन आहे. हे इंधन जाळल्यानंतर त्यातून ऊर्जा बाहेर पडते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पारंपारिक ऊर्जा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.