पाम संडे (झावळ्यांचा रविवार) हा ख्रिश्चन सण आहे. हा सण ईस्टर संडेच्या एक आठवड्या पूर्वी साजरा केला जातो. जेरुसलेम नगरीत येशुचा प्रवेश आणि त्या नंतरची मेजवानी तसेच येशूचे बलिदान याची सुरुवात झावळ्यांच्या रविवार ने होते. याची उल्लेख नव्या करारातील चारही शुभवर्तमानांमध्ये केला गेलेला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पाम संडे
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?