पापुआ न्यू गिनी क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०२३-२४

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

पापुआ न्यू गिनी क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०२३-२४

पापुआ न्यू गिनी पुरुष क्रिकेट संघाने मार्च २०२४ मध्ये मलेशियाला दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी दौरा केला. हे सामने पांडामारन जवळ बायुमास ओव्हल येथे झाले. ही मालिका पापुआ न्यू गिनीच्या २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीचा भाग बनली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →