पाटेश्वरची लेणी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील लेणी आहेत. सातारा शहरापासून १४ किमीवर देगाव हे गाव आहे. या गावाच्या मागे असलेल्या बामणोली डोंगर रांगेतल्या एक डोंगरावर पाटेश्वराचे मंदिर व लेणी आहेत. या लेण्यांची समुद्रसपाटीपासून उंची ३०२५ फूट आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पाटेश्वर लेणी
या विषयातील रहस्ये उलगडा.