पाचेगाव बुद्रुक

या विषयातील रहस्ये उलगडा.

पाचेगाव बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक गाव आहे. गावाभोवती भरपूर डोंगर आहेत, त्यामुळे गावाला डोंगर पाचेगाव असेही म्हणतात. गावामध्ये म्हसोबा देवस्थान, महादेव मंदिर,व अशी अनेक मंदिरे आहेत. पाचेगावचा घाट खूपच सुंदर आणि निसर्गरम्य आहे. पाचेगाव जवळ चार तालुक्याच्या सीमा आहेत. पाचेगाव मध्ये घोडके पाटील, बिले, आडनावाचे लोक जास्त प्रमाणात आहेत. गावामध्ये सर्व लोक खूप जिव्हाळ्याने, प्रेम आपुलकीने राहतात. गावातील लोक एकमेकांना मदत करतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →