पाकिस्तान क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्ध सामने खेळण्यासाठी ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२६ दरम्यान इंग्लंडचा दौरा केला. या दौऱ्यात तीन कसोटी सामन्यांचा समावेश होता. ही कसोटी मालिका २०२५-२०२७ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग होती. जुलै २०२५ मध्ये, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने २०२६ च्या देशांतर्गत आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून या दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२६
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.