पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५४

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५४

पाकिस्तान क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९५४ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. पाकिस्तानचा हा पहिला इंग्लंड दौरा होता आणि कोणत्याही देशाने पहिल्या वहिल्या इंग्लंड दौऱ्यातच एखादा कसोटी विजय मिळवणारा पाकिस्तान पहिला देश ठरला. पाकिस्तानचे नेतृत्व अब्दुल कारदार याने केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →