पांढरी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

हा लेख पंढरी,पांढरी,पंढर,पांढर, या गावांच्या व्युत्पत्ती बाबत माहिती देतो. • इतर निःसंदिग्धीकरण पानांसाठी पहा: पंढरपूर (निःसंदिग्धीकरण)|पंढरी (निःसंदिग्धीकरण)|पांढरी (निःसंदिग्धीकरण)|पांढर (निःसंदिग्धीकरण)



पांढरी, पांढर, ही नावे म्हणजे जमिनीचा एक प्रकार आहे. काळी म्हणजे पिकाऊ जमीन, सुपीक शेतजमीन तर पांढर म्हणजे निरुपजाऊ नापीक जमीन. पांढर जमिनीच्यावर शेती होऊ शकत नाही म्हणून ती वस्तीसाठी वापरली जात असे. यावरून पांढर शब्द घेऊन येणारी बरीच स्थल/ग्रामनामे महाराष्ट्र आणि तेलंगाणा प्रदेशात आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →