पांढरा

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

शास्त्रीयदृष्ट्या पांढरा रंग हा रंग नसून इतर सगळ्या रंगांचे मिश्रण आहे. हा रंग शांततेचे प्रतिक मनाला जातो.पांढऱ्या रंगामुळे स्वच्छ वाटते. खोलीला पांढरा रंग दिल्यास खोली मोठी वाटते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →