पहिला आर्यभट्ट

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

पहिला आर्यभट्ट

पहिले आर्यभट्ट (देवनागरी लेखनभेद : पहिले आर्यभट संस्कृत- आर्यभटः ) (इ.स. ४७६ - इ.स. ५५०) हे भारतीय गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ११ ऑगस्ट इ.स. ५१९चे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहिल्याबद्दल आर्यभट्टांना काही काळ बहिष्काराला सामोरे जावे लागले होते. लोकांच्या अज्ञानामुळे आर्यभट्टास उपेक्षा भोगावी लागली. आर्यभट यांना अश्मकाचार्य या नावानेही ओळखले जाते. अवघ्या २१व्या वर्षीच त्यांनी आर्यभटीय या ग्रंथाची रचना केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →