प्राण्याच्या बहुतेक रोगांना माणसांना होणाऱ्या रोगांचीच नावे आहेत. त्यावर ॲलोपॅथी औषधोपचार पद्धतीत औषधेही जवळपास सारखी असतात. फरक फक्त इतकाच आहे कि प्राण्यांच्या वजनाचे अनुपातात, व भव्यतेनुसार औषधाची मात्रा (डोज) ही सुमारे आठपट इतकी असते.त्यास इंग्रजीत व्हेटर्नरी डोज असे म्हणतात.प्राण्यांसाठी वापरली जाणारी इंजेक्शने ही, हा वाढीव डोज सामावण्यालायक असतात व त्यांच्या सुयाही तितक्याच जाड असतात कारण त्यांना प्राण्यांची निबर व जाड कातडी भेदावी लागते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पशुरोग
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?