पशुपती (तमिळ अभिनेता)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

पशुपती (१८ मे, १९६९ - ) हा एक भारतीय अभिनेता आहे. त्याने तमिळ चित्रपटसृष्टीतील अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये सहाय्यक, खलनायक, हास्य आणि मुख्य भूमिकेत काम केले आहे. त्याला एक तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार आणि दोन फिल्मफेर पुरस्कार दक्षिण मिळाले आहेत.

ई (२००६) या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी त्याला फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार आणि तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार (सर्वोत्तम खलनायक) मिळाला. कुसेलण (२००८) मधील भूमिकेसाठी त्याला आयटीएफए (ITFA) सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कारही मिळाला. त्याने मल्याळम, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →