पळसधरी हे रायगड जिल्ह्याच्या पळसधरी गावातील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य रेल्वेमार्गावर असून मुंबईहून खोपोलीकडे धावणाऱ्या सगळ्या लोकल गाड्या येथे थांबतात. सह्याद्री पर्वतरांगेमधील बोर घाट चढण्याआधी लागणारे पळसधरी हे शेवटचे स्थानक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पळसधरी रेल्वे स्थानक
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.