पराशर

या विषयातील रहस्ये उलगडा.

पराशर

पराशर ऋषी हे वशिष्ठ यांचे नातू होते असे पराशर यांच्याविषयी श्रीशिवलिलामृतामध्ये म्हणले आहे.

ऋषी पराशर यांची संजीवन समाधी कुकटोळी, तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली, महाराष्ट्र येथे आहे. ही समाधी गिरलिंग देवस्थान या नावाने ओळखले जाते. हे एक आत्यंत पवित्र स्थान मानले जाते पराशर ऋषींना ज्योतिषशास्त्र मध्ये महत्वाचे स्थान मानले जाते

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →