कौसल्या

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

कौसल्या

कौसल्या (संस्कृत: कौसल्या ; तमिळ: கௌசல்யா, कोसलै ; थाई: Kausuriya, कौसुरिया ; ख्मेर: Kokalya, कोकल्या ; बर्मी: Kothalla, कोथल्ला ; भासा मलायू: Mandudari, मंदूदरी ;) ही रामायणातील उल्लेखांनुसार अयोध्येचा राजा दशरथ याची पहिली पत्नी व अयोध्येची राणी होती. ती कोसल देशाच्या भानुमत् राजाची कन्या होती. दशरथापासून तिला राम नावाचा पुत्र झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →