रामायण ही १९८६ ते १९८८ दरम्यान दूरदर्शन ह्या दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका होती. रामायण ह्या इतिहास कथेवर आधारित असलेल्या ह्या मालिकेचे निर्माण व दिग्दर्शन रामानंद सागर ह्यांनी केले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रामायण (मालिका)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.