परांडा किल्ला उस्मानाबाद जिल्ह्यात परांडा शहरात स्थित आहे. हा भुईकोट किल्ला असून शहराच्या मधोमध आहे. कल्याणीच्या मरहटा चालुक्याच्या काळात परिंडा (परांडा) हा एक महत्त्वाचा परगणा होता.बहामनी राजवटीत महमूद गवान ने तो बांधला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →परांडा किल्ला
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.