परशुराम देशपांडे

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

परशुराम देशपांडे हे एक मराठी लेखक आहेत. प्रभाकर देशपांडे यांच्याप्रमाणे परशुराम देशपांडे यांनीही शेक्सपिअरच्या वाङ्‌मयावर आधारित मराठीत लेखन केले आहे.

परशुराम देशपांडे यांनी मराठीत रूपांतरित केलेल्या शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकाचे दिग्दर्शन माधव वझे यांनी केले होते. नाटकात कनक दात्ये आणि नेहा महाजन यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. हे नाटक २०१३ साली रंगमंचावर आले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →