परभणी शहर महानगरपालिका

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

परभणी शहर महानगरपालिका

परभणी महानगरपालिका ही महाराष्ट्रातील परभणी शहरात असलेली स्थानिक स्वराज्य संस्था आहे. याचे ६५ सभासद परभणी शहरातील वॉर्डांतून प्रत्येकी एक निवडले जातात. २०२०मध्ये काँग्रेस पक्षाच्या अनिता सोनकांबळे येथील महापौर होत्या.

या महानगरपालिकेची स्थापना 2012 साली झाली. परभणी महानगरपालिकेवर सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची सत्ता होती, पण २०२६ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सत्ता हस्तगत केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →